जानिये भरणी नक्षत्र की बारे में – भरणी नक्षत्र देवता, भरणी नक्षत्र स्वामी, भरणी नक्षत्र वृक्ष, भरणी नक्षत्र प्राणी, भरणी नक्षत्र पौराणिक मंत्र, भरणी नक्षत्र देवता मंत्र, और भरणी नक्षत्र पीडाहर मंत्र.
नक्षत्र देवता : यम – आद्य पितर
नक्षत्र स्वामी :शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष : आवळा
नक्षत्र पर्यायी वृक्ष : खैर
राशी व्याप्ती : ४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : हत्ती
नक्षत्र तत्व : अग्नी
नक्षत्र स्वभाव : क्रूर
पौराणिक मंत्र:
पाशदण्डं भुजव्दयं यमं महिष वाहनम l
यमं नीलं भजे भीमं सुवर्ण प्रतीमागतम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र:- ॐ यमाय् नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:-
दंडहस्तघरं देवं महामहिष वाहनं l
सर्वारिष्टं विनाशय नैमिनित्यं ll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ अपभरणीभ्यो नमःl