Lalbaugcha Raja Ganesha 2013 Lalbaugcha Raja Ganesha 2013 Lalbaugcha Raja Ganesha 2013 Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Pinterest (Opens in new window) Pinterest Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Share on Telegram (Opens in new window) Telegram
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। २ ।।
लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंडत्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। ३ ।।
.
.
.
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझें
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन
भावें ओवाळिन म्हणे नामा|| १ ||
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव || २ ||
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ,
बुध्दात्मना व प्रक्रुतिस्वभाव
अत्
करोमि यद्त्सकलं
परस्मै नारायणायेति समर्पयामि || ३||
अचयुतं केशवं रामनारायणं
क्रुष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ||
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्रं भजे || ४ ||
हरे राम हरे राम रामराम हरे हरे |
हरे क्रुष्ण हरे क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे ||५|| “गणपती बाप्पा मोरया”
शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा आणि हर्षाचा जावो हिच प्राथना बाप्पा मोरयायायायायाया…s@nku